आई कुठे काय करते' मालिकेतील ईशा आणि विमल म्हणजेच अपूर्वा गोरे आणि सीमा घोगले यांनी एक राजस्थानी ब्रायडल फोटोशूट केलं. अपूर्वा आणि सीमाचं हे स्टनिंग फोटोशूट पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale